BPNL Bharti 2025 भारतीय पशुपालन विभागामध्ये नवीन 2152 पदाची भरतीची जाहिरात आज प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये 10वी/ 12वी, पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करून 20 ते 38 हजार पर्यंतची पगाराची सरकारी नोकरी मिळू शकतात
या भरतीसाठीची पीडीएफ जाहिरात व इतर माहिती खाली दिलेली आहे माहिती वाचून तुम्ही अर्ज करू शकतात भरती संदर्भातील आधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज सादर करावेत.
The Animal Husbandry Corporation of India has published a recruitment advertisement for various new posts. Candidates who have passed 10th/12th and graduates can apply for the recruitment. The salary will be up to 38 thousand. The information regarding this recruitment is given below.
भरती विभाग : BPNL भारतीय पशुपालन नियम विभाग भरती 2025
पदाचे नाव : पशुधन फार्म संचालक सहाय्यक, पशुधन शेती गुंतवणूक सहाय्यक व पशुधन शेती गुंतवणूक अधिकारी या पदांची भरती होत आहे
पद संख्या : वरील भरती मध्ये एकूण 2152 पदे ही रिक्त पदे भरली जात आहे
शैक्षणिक पात्रता : पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे यासाठी दहावी/ बारावी/ पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा
मासिक वेतन : उमेदवारांची निवड होईल त्यांना 20,000 रुपये ते 38 हजार 200 रुपये वेतन अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खालील देण्यात आली आहेत पहावी.
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी उमेदवार कडून थेट ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत
वयोमर्यादा : वरील पदांसाठी ज्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असलेले उमेदवार अर्ज करतील
नोकरी ठिकाण : जेव्हा उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी म्हणून संपूर्ण भारतात करावी लागेल
महत्वाची सूचना : ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे त्यांनी पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायची आहे. इतर कोणत्याही नुकसान झाल्यास वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
भरतीच्या अटी आणि शर्ती : इतर माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेली आहे ती माहिती वाचून अर्ज करावेत, अर्ज शुल्क इतर या भरती संदर्भातील माहितीसाठी उमेदवार आणि पीडीएफ जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2025 पूर्वी उमेदवार ऑनलाईन माध्यमातून सदर पदांसाठी अर्ज करू शकतात
आता भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड मध्ये ही खाजगी क्षेत्रातील अतिलख लिमिटेड कंपनी असून जी 2009 मध्ये स्थापित झाली होती यामध्ये ही भरती आहे आधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
