Big Good News Students तुम्ही विद्यार्थी असाल किंवा विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुमच्यासाठी कामाची माहिती आहे शासनाने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय विद्यार्थी नापास झाले तरी पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय आपण हा निर्णय समजून घेऊया सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता मोठा निर्णय घेतलेला आहे या योजनेत विद्यार्थ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे पण ही बातमी कोणती ? कोणत्या विद्यार्थ्यांसाठीही आपण आज या लेखात पाहणार आहोत
राज्यभरातील या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असणार आहे कारण की राज्य शासनाने हा तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांसाठी व पालक वर्गाला आनंदाची बातमी दिली आहे आता या ठिकाणीचे आहेत विद्यार्थी परीक्षेत नापास झाले तरी त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार असल्याचं अपडेट आहे हा निर्णय नेमकी काय ? हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
कोणत्या विद्यार्थ्यांना लागू होणार हा नवीन नियम?
कोणत्या विद्यार्थ्यांकरिता ही महत्त्वाची माहिती ? आता इंजीनियरिंग मध्ये नापास झाल्यावर तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे अभियांत्रिकी मध्ये अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांसाठीचा हा निर्णय आहे यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय दिला आहे, दहावीच्या वर्गात नापास झालेल्या उमेदवारांना ATKT च्या माध्यमातून अकरावीला प्रवेश मिळतो.
याच पद्धतीने याच पार्श्वभूमीवर आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय दिल्याचं याठिकाणी सांगण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 या करिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या यामुळे आणि या संदर्भातील शासन निर्णयामुळे या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंचे वातावरण आहे.
कॅरी ऑन सुविधा कोणाला कधी लागू होणार..?
अभियांत्रिक अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 24-25 कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने कारवाई करण्याबाबतची मागणी विद्यार्थी संघटना / सिनेटन सदस्य / लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आली आता इंजीनियरिंगचे शिक्षण घेताना जर एखादा विद्यार्थी या वर्षात काही विषयात नापास झाला तर त्याला प्रवेश मिळत नाही तीन पेक्षा जास्त विषयांमध्ये नापास नसावं अशी अटी यामध्ये लागू आहे.
त्यामुळे या ठिकाणी नक्कीच हे फायदेच आहे पहिल्या वर्षाचे सर्व विषय क्लिअर असावे लागणार अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षात नापास झालेल्या विषयात पास होणे गरजेचे आहे तर असा देखील निर्णय या ठिकाणी आहे तर आता हा तंत्र शिक्षण विभाग यांनी घेतला आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन सुविधा या विद्यार्थ्यांसाठी?
राज्यात या विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन सुविधा सुरू केली आहे तर आता शैक्षणिक वर्ष 2024-25 याकरिता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना कॅरी ऑन सुविधा उपलब्ध होणार आहे काही विद्यापीठाने असे सुविधा उपलब्ध करून दिली नाही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून देणे या संदर्भात विविध विद्यापीठांमध्ये एक समानता आणण्यासाठी अशा सर्व कृषी विद्यापीठांना त्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
कॅरी ऑन सुविधा यावर शासनाचा निर्णय काय..?
राज्यामध्ये सार्वजनिक विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड यांच्यासाठी आदेश लागू होणार आहे, पहिल्या वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रात आणि द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सातव्या सत्रात प्रवेश या ठिकाणी मिळणार आहे असे या ठिकाणी निर्णय आहे.
सोबतच पुढचे वर्ग प्रवेश देण्याची पात्रता 24-25 म्हणजेच हिवाळी अधिवेशनेच्या निकालावर ठरवावी असं सांगण्यात आलंय तर पुढच्या वर्गात प्रवेश पात्र असलेले विद्यार्थ्यांना विषम सत्राच्या अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे
यासाठी महाविद्यालयाकडे हमीपत्र द्यावे लागणार आहे तर ज्या विद्यापीठांमध्ये शैक्षणिक वर्ष 24-25 करिता कॅरी ऑन सुविधा त्यांच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच दिली असेल अशा विद्यापीठांना सदर निर्देश लागू असणार नाही सध्या निर्देश अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आहे याचा शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर पाहायला मिळेल अशाच महत्त्वाच्या कामासाठी आपले वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.