Bank of India Bharti 2025 बँक ऑफ इंडियार 7वी 10वी 12वी पासवर नोकरीची संधी

Bank of India Bharti बँकेमध्ये नोकरी तुम्हाला मिळवायचे असेल तर बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे तुमचं शिक्षण सातवी/ दहावी/ 12वी व इतर पात्रता असलेले

शिक्षण असेल तरी देखील तुम्हाला बँक ऑफ इंडिया मध्ये चांगल्या प्रकारचे नोकरी मिळणार आहे भरतीची जाहिरात आणि अर्ज खाली दिले आहे संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर अर्ज तुम्ही सादर करू शकता.

Bank of India Maharashtra has a golden opportunity for candidates who have passed 7th to 12th. Candidates who have studied and are selected for the post of Watchman or other will get a salary of Rs 14 thousand. They should apply for the recruitment with complete information like age limit, application fee, job location and other eligibility criteria.

भरती विभाग : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित
पदाचे नाव : अटेंडंट आणि वाचमेन या पदासाठी बँक ऑफ इंडियात भरती होत आहे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे अटेंडेड आणि वाचमेन सातवी/ दहावी/ बारावी/ उमेदवार अर्ज करू शकतील अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची वरील पदासाठी निवड होईल त्यांना 14 हजार रुपये पासून मानधन मिळेल अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

अर्जाची पद्धत : वरील पदासाठी ज्या कोणाला उमेदवाराला अर्ज करायचे असतील ते आपल्या माध्यमातून अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 22 ते 40 वर्षे असलेले उमेदवार बँक ऑफ इंडिया अंतर्गत अर्ज करू शकतील
अर्ज सुरू होण्याची तारीख : 5 फेब्रुवारी 2025 आहे
अर्ज करण्याची शेवटची संधी : 19 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेला अर्ज करायचे आहेत

आवश्यक पात्रता : उमेदवार rct असलेले जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
पद संख्या : वरील बँक ऑफ इंडिया अंतर्गत 04 रिक्त पदाची भरती होत आहे
नोकरी ठिकाण : ज्या कोणा उमेदवारांची निवड होईल त्यांना गडचिरोली, भंडारा,आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नोकरी करावी लागेल
महत्त्वाची सूचना : बँक ऑफ इंडिया अंतर्गत आणि निर्धारित अर्ज आणि माहिती बँकेच्या अधिकृत स्थळावरती उपलब्ध असेल कोणतीही पूर्व सूचना देता या जाहिराती रद्द करण्याबाबत आपले अधिकार या ठिकाणी बँक ऑफ इंडिया सुरक्षित ठेवलेले आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : नागपूर आंचल चवथा माळा, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग एस.व्ही. पटेल मार्ग पोस्ट बॉक्स क्रमांक 04 नागपूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी, आणि त्यानंतर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

मराठी जाहिरातयेथे क्लीक करा
इंग्रजी जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment