Bank of Baroda Bharti 2025 | बँक ऑफ बडोदा नवीन भरती 2025

Bank of Baroda Bharti 2025 अंतर्गत नवीन पदाची भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे सदर भरती मध्ये एकूण 4000 पदांची भरती आहे या भरतीमध्ये नवीन जागांसाठी भरती असून पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील देण्यात आलेली माहिती वाचून अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 4000 हजार रिक्त पदाची भरती निघालेली आहे, पात्र इच्छुक उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत आता बँक ऑफ बडोदा अंतर्गत कोणकोणते पदे भरली जाणार ? भरतीसाठी अर्ज कसा करावा इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Recruitment has been started under Bank of Baroda Recruitment 2025, 4000 posts are being recruited. What is the educational qualification for this recruitment? What is the age limit? How and by which date to apply? Information about how much salary will be given below.

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदाची भरती 

भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात चांगल्या पगाराची आणि चांगली नोकरीची संधी 

पद संख्या : बँक ऑफ बडोदा अंतर्गत एकूण चार हजार रिक्त पदे जागा भरल्या जात आहे 

शैक्षणिक पात्रता : पदानुसार मान्य प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समक्ष पात्रता आवश्यक

भरती कालावधी : 12 महिने ऑन द जॉब ट्रेनिंग असणार 

वयोमर्यादा : वरील बँक ऑफ बडोदा अंतर्गत अर्ज करण्यासाठी 20 ते 28 वर्षे

अर्ज पद्धत : वरील पदांसाठी अर्ज बँक ऑफ बडोदा द्वारा ऑनलाईन आहेत

पदाचे नाव : बँक ऑफ बडोदा अंतर्गत अप्रेंटिस या पदाची भरती होत आहे मासिक वेतन : या उमेदवारांची अप्रेंटिस पदासाठी निवड होईल त्यांना 12,000 रुपये पासून ते 15 हजार रुपये पर्यंतचा या ठिकाणी मिळणार आहे

प्रशिक्षण ठिकाण : संपूर्ण भारतात असणार आहे उमेदवार बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज आणि इतर माहिती वाचू शकता.

महत्त्वाची सुचना : वरील पदांमध्ये अर्ज करायचे असतील तर उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि अंतिम तारीख अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे, अर्जमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल आयडी वर अर्ज करावा, भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी आणि इतर कोणत्याही माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : वरील बँक ऑफ बडोदा अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येतील

मित्रांनी ही होती बँक ऑफ बडोदा अंतर्गत 4000 अप्रेंटिस पदाची भरती या भरतीमध्ये अर्ज करू इच्छित असणारे उमेदवार पात्र उमेदवार हे पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करतील इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट/ लेखक जबाबदार नसेल.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment