Assam Rifles Bharti 2025 आसाम रायफलमध्ये विविध पदासाठी 10वी/ आयटीआय/ 12 वी पात्रता उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहेत. सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराची आणि केंद्र सरकारचे नोकरी मिळवण्यासाठीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज 22 मार्च 2025 पर्यंत मागविण्यात आले आहेत या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A recruitment advertisement for a new vacant post has been published in Assam Rifles, in which candidates who have passed 10th/ITI/12th can apply, along with good salary and permanent jobs of the Central Government and the complete information regarding the recruitment in PDF format is given below.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
सफाई 70 जागा : शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे
वेटरनरी फिल्ड असिस्टंट : 07 जागा, पात्रता बारावी उत्तीर्ण वेटरनरी सायन्स डिप्लोमा आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक
एक्स-रे असिस्टंट : 10 जागा असून शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आणि रेडिओलॉजी डिप्लोमा
फार्मासिस्ट : 08 जागा असून शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण डी-फार्म/बी-फार्म असणे आवश्यक आहे
ऑपरेशन थिएटर टेक्निशियन : 01 जागा बारावी उत्तीर्ण/ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
प्लंबर : 13 जागा असून यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय प्लंबर या पदासाठीची भरती
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल : 17 जागा असून पात्रता इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक
ड्राफ्ट्समन : या पदासाठी 10 जागा पात्रता बारावी उत्तीर्ण/ डिप्लोमा (Architectural Assistantship)
Assam Rifles Bharti 2025 Full Details
व्हीकल मेकॅनिक फिटर : यासाठी 20 जागा आहे पात्रता 10वी उत्तीर्ण डिप्लोमा आणि आयटीआय असणे आवश्यक आहे
अपहोल्स्टर : या पदासाठी 08 जागा असून शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय अपहोल्स्टर या पदासाठीची आहे.
हे पण वाचा :- जलसंपदा विभागात या नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर!
व्हेईकल मेकॅनिक फिटर : 02 जागा असून शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आयटीआय या ठिकाणी या फील्डमध्ये
इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल : 17 जागा दहावी उत्तीर्ण आयटीआय मोटर मेकॅनिक ही शैक्षणिक पात्रता
इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक : 04 जागा असून 10वी उत्तीर्ण आणि ITI (Engineer Equipment Mechanic)
लाइनमन (Lmn) फील्ड : या पदासाठी 08 जागा असून दहावी आयटीआय या ठिकाणी इलेक्ट्रिशन
रेडिओ मेकॅनिक : याबद्दलसाठी 17 जागा शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ही संबंधित ट्रेडमध्ये असणं आवश्यक आहे
धार्मिक शिक्षक (RT) : या पदासाठी 03 जागा शैक्षणिक पात्रता (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण
पद संख्या : वरील विविध पदांसाठी 215 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची 3 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्ष, SC/ST असेल 05 वर्ष/ OBC 03 वर्ष सूट मिळेल
अर्ज शुल्क : SC/ST/ExSM/ आणि महिला यांना फी नाही/ ग्रुप B : ₹200/- / ग्रुप C : ₹100/- असणार शुल्क बाबत अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळणार आहे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये असेल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन या पद्धतीने करावा लागणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2025
भरती मेळाव्याची तारीख : एप्रिल 2025 मध्ये असणारे भरतीची जाहिरातीची ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे

या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचायचे आहे, त्यानंतर या ठिकाणी अर्ज करायचे आहेत, भरतीची पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज वेबसाईट आणि अधिकृत वेबसाईटची लिंक खाली देण्यात आलेली आहे.