Arogya Vibhag Bharti 2025 जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामध्ये नवीन विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, सदर भरतीमध्ये उमेदवार एमपीडब्ल्यू, पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, आणि इतर पदासाठी अर्ज करून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकता.
सदर भरतीसाठी काय योग्यता ? त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना 20 ते 40 हजार रुपयांच्या मासिक वेतन सुद्धा मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीची संधी आहे अर्ज कसा करायचा या संदर्भातील अधिक माहिती खाली देण्यात आली आहेत.
15 वित्त आयोग अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या माध्यमातून ही सदर भरती होत आहे, सदर भरतीमध्ये विविध पदे करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आरोग्य विभागात नोकरीची संधी आहे आता भरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे, अधिक माहिती खाली देण्यात आली आहेत.
Recruitment advertisement for various posts has been published in the Health Department. Selected candidates will get a salary of Rs 20,000 to Rs 40,000. Candidates should see the PDF advertisement to know the educational qualification, job location, last date of application, and detailed information regarding the recruitment.
Arogya Vibhag Bharti 2025 माहिती मराठीत
भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत भरती होत आहे
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरीची संधी चालून आलेली आहे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये ते 40 हजार रुपये असे वेतन या ठिकाणी दिल्या जाणार आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पहा.
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत ते उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात
भरती कालावधी : वर देण्यात आलेली पदे केवळ कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येत आहे, पात्र आणि इच्छुक उमेदवार अटी आणि शर्ती आणि भरतीचे जाहिरात पाहून अर्ज करू शकतात.
पद संख्या : वरील पदांसाठी एकूण 56 जागा या आरोग्य विभागात भरल्या जात आहे
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना अकोला महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
लॅब टेक्निशियन : डीएमएलटी एक वर्षाचा अनुभव
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : आरोग्यात एमपीएच/एमएचए/एमबीए असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
कीटक शास्त्रज्ञ : एम.एस.सी, प्राणीशास्त्र 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
ही भरती वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत या विविध पदांवर भरती भरा ऑनलाईन अर्ज
MPW पुरुष : विज्ञान पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्समध्ये 12 वी उत्तीर्ण किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स असणे आवश्यक आहे
स्टाफ नर्स : या पदासाठी जीएनएम आणि बीएससी नर्सिंग या ठिकाणी आवश्यक
अर्ज करण्याची शेवटची तारीख : सदर भरतीचा अर्ज ऑनलाईन माध्यमातून 17 मार्च या कालावधीमध्ये करता येईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला या ठिकाणी पाठवायचे आहे.
भरतीची सूचना : सदर भरतीमध्ये उमेदवारांनी विविध संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात आणि संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावेत अन्यथा कोणत्याही भरती संदर्भातील नुकसानीसाठी वेबसाईट अथवा लेखक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे.