Anganwadi Madatnis Vacancy सरकारी नोकरी तुम्हाला हवी असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे अंगणवाडीमध्ये मदतीनीस या पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे फक्त तुमचे शिक्षण बारावी पास असणं आवश्यक बारावी पास झाला असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता
आकर्षक वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर या भरतीचे सविस्तर जाहिरात सोबत अर्ज करण्याची पद्धत भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचायचा आहे अंगणवाडी मध्ये विविध नवीन पद्धतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
बारावी उत्तीर्ण उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी साठी अर्ज करू शकतील सविस्तर माहिती पाहूया भरतीची महत्त्वाची सूचना वरील अंगणवाडी मदतीनीस या पदाची भरतीचा अर्ज करण्यासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे भरतीची जाहिरात पाहूनच अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लिखित जबाबदार नसेल
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात अंगणवाडी मदतीनीस या पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भारत पासून उमेदवार अर्ज करू शकतील अर्जची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी असेल.
भरती विभाग : अंगणवाडी मदतीनीस महिला बाल विकास विभाग अंतर्गत भरल्या जात आहे.
Anganwadi Madatnis Vacancy मदतीनीस भरती
भरतीचे प्रकार : वरील महिला व बालविकास विभागात अंगणवाडी मदतीनीस ही पद भरले जात आहे महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवण्याची संधी आहे.
नोकरी ठिकाण : उमेदवाराला विविध ठिकाणी नोकरी करावी लागू शकते.
पदाचे नाव आणि तपशील : अंगणवाडी मदतीनीस या पदासाठी एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येत आहे शहरानुसार पदाची माहिती संख्या वेगवेगळी आहे त्यासाठी खाली देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.
अंगणवाडी मदतीनीस शैक्षणिक पात्रता : वरील अंगणवाडीमध्ये महिला उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक असेल.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांची वय 18 ते 35 वर्षे वय आहे हे उमेदवार अंगणवाडी मदतीनीस ज्या पदासाठी अर्ज करू शकतात, आणि यात विधवा महिला असेल तर 40 वर्ष वय ठरवण्यात आले आहे.
वेतन : महाराष्ट्र शासनाचे अंगणवाडी भरती या मध्ये चांगलं पगार तुम्हाला मिळणार आहे वेतन अंगणवाडी मदतीनीस 2025 याबाबत वाधानानुसार मासिक वेतन तुम्हाला आकर्षक मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना आपले माध्यमातून अर्ज करावा लागतील अर्ज शुल्कच्या उमेदवाराला भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही विना-शुल्क अर्ज करू शकतात.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झालेल्या दिनांकापासून अर्ज सुरू झालेले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत 21 मार्च शेवटची तारीख आहे त्यामुळे अर्ज करून घ्यायचा आहे
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : संबंधित पत्तेवर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात तुम्हाला पहावी लागणार आहे.
अंगणवाडी मदतीनीस भरती 2025 अर्ज कसा करायचा ?
वरील पदासाठी ज्या पण उमेदवारला अर्ज करायचे आहेत त्यांनी भरतीची जाहिरात आगोदर वाचून घ्यायचे लेखांमध्ये अपूर्ण माहिती असू शकते अंगणवाडी मदतीनीस जे पदाची भरतीची प्रक्रिया ऑफलाइन आहे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रता पाहूनच अर्ज करावेत अर्ज करण्यासाठीचा पत्ता तुम्हाला जाहिरात मध्ये दिला आहेत.