Aapla Dawakhana Bharti 2025 जिल्हा परिषद अंतर्गत आपला दवाखाना भरती 2025 या पदाची नवीन भरतीची जाहिरात निघालेली आहे या भरतीमध्ये 12वी उत्तीर्ण तसेच इतर पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात आणि त्याचबरोबर वेतन 18 हजार रुपये पासून ते 60 हजार पर्यंतचे तुम्हाला या भरतीमध्ये मिळणार आहे.
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्टाफ नर्स/ बहुउद्देशीय आरोग्य सेवक आणि इतर पदांची भरतीची जाहिरात या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे, हे भरतीसाठी बारावी आणि इतर पात्रता उमेदवारांना नोकरी करण्याची संधी चालून आली आहे, भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत प्रकाशित करण्यात आली अधिक माहितीसाठी भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray has published a recruitment advertisement for various new posts under its hospital. 12th and other eligible candidates can apply for the job. Candidates selected in this recruitment will get a salary ranging from Rs. 18 thousand to Rs. 60 thousand depending on the posts. To apply and other recruitment information is given below.
भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या अंतर्गत विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून ती पात्रता खाली दिलेली आहे
वैद्यकीय अधिकारी : पात्रता एमबीबीएस असणं आवश्यक
स्टाफ नर्स : जीएनएम आवश्यक
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू) : विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल/ बेसिक बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणे आवश्यक
ही भरती वाचा : महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार रु
Aapla Dawakhana Bharti 2025 Details Marathi
भरती कालावधी : वरील पदांसाठी भरती केवळ कंत्राटी स्वरूपात आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज शुल्क :
- ओपन प्रवर्ग : 150/- रुपये
- राखीव प्रवर्गांसाठी : 100/- रुपये
वयोमर्यादा : वरील पदांसाठी अर्ज करू इच्छित उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्ष यामध्ये असावं अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज पद्धत : आपला दवाखाना भरती 2025 या अंतर्गत ऑफलाईन माध्यमातून वरील पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रुपये पासून ते 60 हजार रुपये इतका मानधन मिळत अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
पद संख्या : आपला दवाखाना भरती 2025 अंतर्गत 30 रिक्त पदाची भरती होत आहे
नोकरी ठिकाण : वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना बुलढाणा या ठिकाणी नोकरी करावी लागेल
भरती संदर्भात सूचना : जाहिरातींमध्ये शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपात पदे भरण्यात येत आहे, या भरती संदर्भातील अटी नियम शर्ती ह्या वेगवेगळ्या आहेत, पदानुसार आणि भरती संदर्भातील अटी शर्ती जाणून घ्यायचे अअसेल तर पीडीएफ जाहिरात पहा आणि अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असावा, अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, उपरोक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येणार आहे आणि अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात नक्की पहा त्यानंतर अर्ज करावा.
निवड प्रक्रिया बाबत : निवड प्रक्रियेतील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी तसेच निवड यादी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर किंवा बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येईल, कुठल्याही स्वतंत्र पत्र व्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सोबत निवड यादीत गुण क्रमांक प्राधान्यक्रमाने पदस्थापना केली जाईल या सर्व निवड प्रक्रिया बाबत माहिती आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदांसाठी अर्ज 06 मार्च 2025 पर्यंत करू शकणार आहात अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा
ही होती जिल्हा परिषद अंतर्गत आपला दवाखाना भरती 2025 यासंदर्भातील सविस्तर माहिती, बारावी इतर पात्रता धारण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन (मानधन) म्हणून 18,000 पासून ते 60,000 रुपये मिळणार आता भरती संदर्भातील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती वाचूनच अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट अथवा लेखक जबाबदार राहणार नाही.